गुरुदक्षिणा सभागृह
शैक्षणिक, सामाजिकआणि सांस्कृतिकउपक्रमांसाठी नाशिककर तसेच उत्तर महाराष्ट्रातील संस्थांसाठी उपलब्ध
उपयुक्तता
- सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी उपलब्ध
- व्याख्याने
- परिसंवाद
- मेळावा
- साहित्य संमेलन इ.
वैशिष्ट्य:
- प्रशस्त वाहनतळ
- मध्यवर्ती वातानुकूलित व्यवस्था
- लिफ्टची सोय
- ५० X ४० फुटाचा सर्वात मोठा रंगमंच
- आत्याधुनिक सोयींनी परिपूर्ण ग्रीन आणि व्हीआयपी रूम्स
- ६५० आसनक्षमता
- BOSE ही जग द्विख्यात ध्वनी यंत्रणेचा वापर
- HVAC तंत्राने सुसज्ज संपूर्ण वातानुकूलित सभागृह
- प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र प्रवेशद्वारे

गुरुदक्षिणा प्रकल्प, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक : 02532995252
डॉ. सौ. सुंदनाताई गोसावी कलादालन
सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी नाशिककर तसेच उत्तर महाराष्ट्रातील संस्थांसाठी उपलब्ध
उपयुक्तता:
- प्रदर्शने
- डेमोज /प्रात्यक्षिके
- पुस्तकप्रकाशन
- लहान परिसंवाद
वैशिष्ट्य:
- २४५० स्वे. फुटाची प्रशस्त जागा
- विशेष प्रकाश व्यवस्था
- सुसज्ज ध्वनियंत्रणा
- १०० फुटाची प्रदर्शनासाठी डिस्प्ले वॉल
गुरुदक्षिणा प्रकल्प, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक : 02532995252
प्राचार्य टी. ए. कुलकर्णी हॉल
शैक्षणिक, सामाजिकआणि सांस्कृतिकउपक्रमांसाठी नाशिककर तसेच उत्तर महाराष्ट्रातील संस्थांसाठी उपलब्ध
उपयुक्तता
- व्याख्याने
- प्रशिक्षणवर्ग
- मेळावा
- पुस्तकप्रकाशन
- लहानसंमेलन
- परिसंवाद व अशा अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी उपलब्ध
वैशिष्ट्य:
- २५००स्वे. फुटाची प्रशस्त जागा
- २००आसनक्षमता
- संलग्न प्रसाधनगृहे
- २० X १५ फुटाचा रंगमंच
गुरुदक्षिणा प्रकल्प, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक : 02532995252
शर्मन हॉल
सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी नाशिककर तसेच उत्तर महाराष्ट्रातील संस्थांसाठी उपलब्ध
उपयुक्तता:
- व्याख्याने
- प्रशिक्षणवर्ग
- मेळावा
- पुस्तकप्रकाशन
- लहानसंमेलन
- परिसंवाद व अशा अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी उपलब्ध
वैशिष्ट्य:
- ३२०० स्वे. फुटाची प्रशस्त जागा
- ३५० आसनक्षमता
- संलग्न प्रसाधनगृहे
- २० X १०फुटाचा रंगमंच
गुरुदक्षिणा प्रकल्प, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक : 02532995252
पलाश हॉल
शैक्षणिक, सामाजिकआणि सांस्कृतिकउपक्रमांसाठी नाशिककर तसेच उत्तर महाराष्ट्रातील संस्थांसाठी उपलब्ध
उपयुक्तता
- व्याख्याने
- प्रशिक्षणवर्ग
- मेळावा
- पुस्तकप्रकाशन
- लहानसंमेलन
- परिसंवाद व अशा अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी उपलब्ध
वैशिष्ट्य:
- ४००० स्वे. फुटाची प्रशस्त जागा
- ३५०-४००आसनक्षमता
- संलग्न प्रसाधनगृहे
- २० X १० फुटाचा रंगमंच
- ८००स्वे. फुटाची हॉल शेजारीजागा
गुरुदक्षिणा प्रकल्प, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक : 02532995252